• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर हनुमान देवस्थान फंड अध्यक्षपदी खातू यांची निवड

by Manoj Bavdhankar
March 29, 2023
in Guhagar
192 2
0
Khatu as Chairman of Guhagar Hanuman Devasthan Fund
376
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : बाजारपेठेतील श्री देव हनुमान देवस्थान फंडाच्या अध्यक्षपदी धनंजय खातू यांची बिनविरोध झाली आहे. तसेच सेक्रेटरी पदी दीपक वेस्वीकर, खजिनदारपदी विनायक बारटक्के यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी यंदा दि. 6 एप्रिलला असलेल्या हनुमान जयंतीचे नियोजनही करण्यात आले. Khatu as Chairman of Guhagar Hanuman Devasthan Fund

तसेच यावेळी कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष पदी विजय सावंत, सदस्य पदी सुधीर कदम, प्रशांत दीक्षित, प्रशांत कांबळे, प्रशांत गोयथळे, निखिल तांबट, शंकर पटेल व दत्तात्रय झगडे या सर्व कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली आहे. या नूतन कमिटीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Khatu as Chairman of Guhagar Hanuman Devasthan Fund

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKhatu as Chairman of Guhagar Hanuman Devasthan FundLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share150SendTweet94
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.