• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जानवळे प्रिमियर लीगचा गावदेवी इलेव्हन संघ विजेता

by Ganesh Dhanawade
January 16, 2023
in Sports
154 1
0
Janwale Premier League cricket tournament
302
SHARES
863
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

स्वयंभू कमळेश्वर संघ उपविजेता

गुहागर, ता. 16 :  तालुक्यातील जानवळे प्रीमियर लीग पर्व पाचवे क्रिकेट स्पर्धेमध्ये यावर्षी गावदेवी इलेव्हन संघ विजेता ठरला असून स्वयंभू कमळेश्वर संघ उपविजेता ठरला आहे. तृतीय क्रमांक विजेता समता इलेव्हन संघ, चतुर्थ क्रमांक गणेश कृपा फायटर्स संघाने प्राप्त केला. स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून सिद्धेश मादलेकर याची निवड करण्यात आली. Janwale Premier League cricket tournament

जानवले बौद्धवाडी येथे झालेल्या जानवळे प्रिमियर लीग पाचवे पर्व क्रिकेट स्पर्धेमध्ये ८ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन गावच्या सरपंच जान्हवी विखारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील वाडी अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. Janwale Premier League cricket tournament

यामध्ये गाव देवी इलेव्हन, भूमी वॉरियर्स, समता इलेव्हन, खेमेश्वर कृपा, श्रीवास पँथर्स, स्वयंभू कमळेश्वर, गणेशकृपा फायटर्स, आयन स्ट्रायकर्स आदी संघ सहभागी झाले होते. या बक्षीस वितरणासाठी भाजपाचे ओबीसी सेलचे संतोष जैतापकर, सरपंच जान्हवी विखारे, उपसरपंच मुबीन ठाकुर, भरत शितप, मंगेश कोंडविलकर, विभावरी लांजेकर, वैभवी जानवलकर, विनोद जानवलकर, अजयभाऊ खाडे, ओंकार संसारे, अंतिम संसारे, महेश तांबे, संतोष शीतप, महेश जाधव, योगेश तांबे, गणेश तांबे, संजोग रावणंग अशोक कदम व ग्रामस्थ उपस्थित होते. Janwale Premier League cricket tournament

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJanwale Premier League cricket tournamentLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share121SendTweet76
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.