• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पोमेंडी खुर्द येथे श्री महालक्ष्मी देवीचा जागर

by Guhagar News
August 27, 2023
in Guhagar
48 0
0
Jagar of Shri Mahalakshmi Devi at Pomendi Khurd
93
SHARES
267
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 27 : तालुक्यातील पोमेंडी खुर्द येथील श्री महालक्ष्मी देवस्थान येथे देवीचा वार्षिक जागर कार्यक्रम सोमवारी दि. २८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या वेळी सकाळी देवीची पूजा झाल्यानंतर रूपे लावणे कार्यक्रम व इतर धार्मिक विधी पार पडतील. Jagar of Shri Mahalakshmi Devi at Pomendi Khurd

पोमेंडी खुर्द येथे श्री महालक्ष्मी देवस्थानचा वार्षिक जागर या निमित्ताने सायंकाळी ५ वा. बावा नागवेकर व मित्रमंडळ यांचा भजन कार्यक्रम, सायंकाळी ७ वा. श्रीदेवीची धूप/आरती कार्यक्रम, रात्री ८ वाजता श्री महापुरुष भजन मंडळ, पूर्णगड बुवा वासुदेव वाघे यांचे भजन कार्यक्रम होईल. दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत  किंवा रात्री १० नंतर राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. यावेळी कोणाला कार्यक्रम करायचा किंवा आणायचा असेल तर प्रकाश जाधव यांच्याकडे संपर्क साधावा. तरी सर्व ग्रामस्थांनी तसेच भक्तगंणानी श्रीदेवीच्या दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. Jagar of Shri Mahalakshmi Devi at Pomendi Khurd

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJagar of Shri Mahalakshmi Devi at Pomendi KhurdLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share37SendTweet23
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.