गुहागर, ता. 07 : आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण यांच्या वतीने गुरुवार दि. 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत चिपळूण येथे विद्यार्थ्याना नोकरीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तहा हाइट्स, दुसरा मजला, प्रांत ऑफीस शेजारी मुंबई-गोवा महामार्ग, चिपळूण शहर, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी मोबाईल नंबर 8483051399 / 8485851399 याठिकाणी संपर्क साधावा. Interview for Job at Chiplun


या मुलाखतीसाठी विद्यार्थी 12 वी, ITI FITTERS, ITI welders, B.A, B.com, B.sc, B.C.A, B.TEC chimecal, B.E. instrumentation, B.sc – M.sc fresher उत्तीर्ण असला पाहिजे. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मुलाखतीमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Interview for Job at Chiplun

