• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हाताच्या पाच बोटांविषयी महत्वपूर्ण माहिती

by Guhagar News
May 23, 2023
in Health
722 7
0
Information about the five fingers of the hand
1.4k
SHARES
4.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अंगठा (The Thumb) – 

आपल्या हाताचा अंगठा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा आणि हळुवार खेचा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

तर्जनी (The Index Finger) –  

तर्जनी हे बोट आतड्या gastro intestinal tract सोबत जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हळुवार चोळा यामुळे वेदना गायब होईल.

मध्यमा (The Middle Finger) – 

मध्यमा हे बोट अभिसरण तंत्र circulation system सोबत जोडलेली आहे. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा जीव घाबरत असेल तर या बोटाला मालिश करा तुम्हाला त्वरित आराम मिळेल. Information about the five fingers of the hand

अनामिका (The Ring Finger) –

 अनामिका हे बोट तुमच्या मनस्थिती सोबत जोडलेले आहे. जर काही कारणामुळे तुमची मनस्थिती चांगली नाही आहे तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि खेचा. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल आणि तुमचा मूड चांगला होईल.

करंगळी (The Little Finger) – 

करंगळीचा संबंध किडनी आणि डोक्यासोबत असतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि दाबा. तुमची डोकेदुखी निघून जाईल. या बोटाला मालिश केल्याने किडनी देखील निरोगी राहते. Information about the five fingers of the hand

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInformation about the five fingers of the handLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarThe Index FingerThe Little FingerThe Middle FingerThe Ring FingerThe ThumbUpdates of Guhagarअंगठाअनामिकाकरंगळीगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजतर्जनीताज्या बातम्यामध्यमामराठी बातम्यालोकल न्युजहात
Share567SendTweet355
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.