• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भारतीय तटरक्षक दलाने मच्छिमारांची केली सुटका

by Guhagar News
March 9, 2023
in Bharat
117 1
0
Indian Coast Guard rescued the fishermen
230
SHARES
657
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुजरात किनार्‍याजवळ समुद्रात बुडणारी मासेमारी नौका

गुहागर, ता. 09 : गुजरात किनार्‍याजवळ अरबी समुद्रात बुडत असलेल्या मासेमारी नौकेतून, आरुष या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने, 07 मार्च 2023 रोजी, सहा मच्छिमारांची सुटका केली. Indian Coast Guard rescued the fishermen

गुजरात किनाऱ्यापासून 80 किलोमीटर अंतरावर समुद्रात हिमालय ही भारतीय मासेमारी नौका, पाणी नौकेत  शिरल्यामुळे बुडू लागली. या संकटाची माहिती देत मदतीची याचना करणारा संदेश पहाटेच्या सुमारास, आयुष या  भारतीय तटरक्षक दलाच्या अरबी समुद्रात तैनात जहाजाला मिळाला. त्यानंतर जहाज तातडीने संकटात सापडलेल्या या नौकेकडे पोहोचलं आणि सर्वप्रथम, बुडणाऱ्या नौकेतून पाण्याचा निचरा करत नौकेवर कार्यरत खलाशांची सुटका केली.  नंतर तटरक्षक दलाच्या कर्मचार्‍यांनी बुडणारी नौका पूर्ववत करत कार्यान्वितही केली आणि चालक दलाच्या स्वाधीन केली. Indian Coast Guard rescued the fishermen

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIndian Coast Guard rescued the fishermenLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share92SendTweet58
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.