• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

परचुरी बौद्धवाडी येथे अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन

by Ganesh Dhanawade
June 10, 2025
in Guhagar
143 2
0
Inauguration of the road at Parchuri Bouddhwadi
281
SHARES
803
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील परचुरी बौद्धवाडी येथील जिल्हा परिषद सेस अनुदानातून मंजूर झालेल्या वाडी अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन परचुरी गावचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका उपाध्यक्ष व सुरक्षा रक्षक संघटनेचे अध्यक्ष, बौद्धजन सहकारी संघाचे माजी पदाधिकारी विलास गमरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. Inauguration of the road at Parchuri Bouddhwadi

या कार्यक्रमाला सरपंच प्रतीक्षा भुवड, प्रतिष्ठित नागरिक व कांदळवन समितीचे अध्यक्ष अब्रार चौगले, ग्रामपंचायत सदस्य अविनाश गमरे, संदीप डाफळे, सुविधा भुवड, रसिका भुवड, अपेक्षा पवार, अंजली डाफळे, संतोष पवार, बौद्धवाडीचे अध्यक्ष शंकर गमरे, सुदाम गमरे, मनोहर गमरे, योगेश गमरे, संतोष गमरे, अनंत गमरे, मनीष गमरे, निलेश गमरे, निखिल गमरे, घनश्याम गमरे, जयंत गमरे,महिला मंडळ अध्यक्ष सविता गमरे, श्वेता गमरे, मीनाक्षी गमरे, ज्योती गमरे, अमिता गमरे, डाफळेवाडी अध्यक्ष रामचंद्र डाफळे, गुरववाडी अध्यक्ष कृष्णा महाडिक, फणसवाडी अध्यक्ष गणेश भुवड, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती सुपे, ग्रामपंचायत कर्मचारी संजय भुवड, आतेश गमरे व श्रद्धा सोलकर यांच्यासह गावातील सर्वच वाड्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. Inauguration of the road at Parchuri Bouddhwadi

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration of the road at Parchuri BouddhwadiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share112SendTweet70
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.