• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत बाजारपेठ पुलाचे आ. जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

by Ganesh Dhanawade
October 14, 2024
in Guhagar
222 3
1
Inauguration of Market Bridge in Palshet
437
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील मोडकाआगर ते तवसाळ या मार्गावरील पालशेत बाजारपेठ येथील सहा कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या पुलाचे उद्घाटन आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. Inauguration of Market Bridge in Palshet

या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग कापले, ज्येष्ठ नागरिक रामाणे गुरुजी, शिवसेनेचे विभाग प्रमुख राजू गुहागरकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व पालशेत येथील ग्रामस्थ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ठेकेदार सुरेश चिपळूणकर आदी उपस्थित होते. Inauguration of Market Bridge in Palshet

या पुलाचे बांधकाम ठेकेदारांनी वेळेत पूर्ण केल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले. त्याचप्रमाणे या नवीन पुलाच्या उभारणीसाठी आमदार भास्कर जाधव यांनी सहा कोटी रुपये निधी मिळवून दिल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा येथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू गुहागरकर यांनी केले. Inauguration of Market Bridge in Palshet

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration of Market Bridge in PalshetLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share175SendTweet109
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.