• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली ग्रा पं. मध्ये सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन

by Ganesh Dhanawade
February 10, 2023
in Guhagar
105 1
0
Inauguration of CCTV Camera at Talwali
206
SHARES
589
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

गुहागर, ता. 10 : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या महेश शिगवण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त गावातील महत्वाच्या ठिकणी सीसीटीव्ही कॅमेरे स्वखर्चाने बसवून गावाच्या सुरक्षेसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. गावातील माजी सैनिक गोविंद खोकरे यांच्या हस्ते या सीसीटीव्ही कॅमेराचे तळवली ग्रा. पं. कार्यालयात उदघाटन करण्यात आले. Inauguration of CCTV Camera at Talwali

यावेळी गावातील गरजू लोकांना महेश शिगवण यांच्याकडून मोफत स्वेटर वाटप देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल जडयाळ यांनी तर उपस्थितांचे आभार सदस्य संतोष जोशी यांनी मानले. Inauguration of CCTV Camera at Talwali

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

यावेळी त्यांच्या पत्नी व तळवली गावाच्या सरपंच मयुरी शिगवण, उपसरपंच अनंत डावल, माजी सभापती सुरेश सावंत, सदस्य संतोष जोशी, पूर्वा पवार, प्रतीक्षा जाधव, मानसी पोफळे, सामाजिक कार्यकर्ते व प्रा. अमोल जडयाळ, विजय पवार, बाळकृष्ण कांबळे, पोलीस पाटील विनोद पवार, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष उत्तम पवार, पत्रकार आशिष कारेकर, प्रदीप चव्हाण, दीपक शेवडे आदी उपस्थितीत होते. Inauguration of CCTV Camera at Talwali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration of CCTV Camera at TalwaliLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share82SendTweet52
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.