राजवैभव पतसंस्थेच्या संचालिका हिरा पार्टे यांच्या वाढदिवसानिमित्त
गुहागर, ता. 08 : राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका श्रीमती हिरा चंद्रकांत पार्टे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त काळकाई मंदिर भरणे येथे बसण्यास बेंच {बाकडे} लोकार्पण सोहळा संपन्न झाला. Inaugural ceremony at Khed
सदर कार्यक्रमास राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री वैभव खेडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वसंत पिंपळकर, श्री काळकाई मंदिर भरणे देवस्थानचे अध्यक्ष श्री महेश जगदाळे, उपाध्यक्ष श्री सुरेश भुवड, खजिनदार सतीश उर्फ बाबा शेठ पाटणे, सहसचिव संदीप खेराडे, माजी अध्यक्ष श्री राजाभाऊ बैकर, विश्वस्त श्री गणपत घोले, श्री सुरेश धुमाळ, श्री अंकुश भुवड, श्री चिराग घडशी, मंदिर पुजारी श्री अनंत जंगम, संचालक श्री निलेश ओतारी व्यवस्थापक श्री स्वप्निल नरळकर, कर्मचारी श्री अनंत बर्वे, श्री पंकज पुळेकर, श्री संतोष कान्हेरे श्री केदार वणजु श्री यश पाटणे, श्री अक्षय जांभुळकर, श्री शंकर पार्टे आदी उपस्थित होते. Inaugural ceremony at Khed