• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हा कबड्डी संघात प्रतिनिधित्व करणाऱ्यांचा सत्कार

by Manoj Bavdhankar
August 5, 2024
in Sports
360 3
0
Honoring those representing the Kabaddi team
706
SHARES
2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05 : बालेवाडी, पुणे येथे झालेल्या ७१ व्या राज्यस्तरीय महिला निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेल्या रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघामध्ये प्रतिनिधित्व केलेल्या खेडच्या कु.समरीन बुरोंडकर, तसनीम बुरोंडकर, प्रतीक्षा चाळके, सुप्रिया थोरे व प्रतीक्षा चव्हाण यांचा सत्कार राजवैभव पतसंस्था मर्या. खेड च्या वतीने करण्यात आला. Honoring those representing the Kabaddi team

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर, उपाध्यक्ष श्री. भालचंद्र साळवी,  संचालक सुरेश खेडेकर, निलेश ओतारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वसंत पिंपळकर उपस्थित होते. तसेच त्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. Honoring those representing the Kabaddi team

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHonoring those representing the Kabaddi teamLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share282SendTweet177
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.