• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मार्गताम्हाणे येथे १८ मे रोजी भव्य हिंदू संमेलन

by Guhagar News
May 14, 2026
in Ratnagiri
50 1
0
99
SHARES
283
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हणे येथील स्व.वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालयातील सभागृहात सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी ४.०० वा भव्य, विराट हिंदू संमेलन आयोजित केले आहे. हिंदू जागरणाच्या दिशेला नवी ऊर्जा, चेतना देण्यासाठी हिंदू समाजाद्वारा समानता, धर्म आणि सामाजिक एकतेचे प्रतिक विराट भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. Hindu Conference at Margatamhane

सर्व हिंदू समाजाची एकजूट करून एकता, सांस्कृतिक परंपरेचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी हिंदू संमेलनाचे आयोजन केले असून याचे प्रमुख अतिथी  प्रकाश  निवळकर, अध्यक्ष संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण  आहेत. मार्गताम्हाणे, रामपूर, उमरोली, कौंढरताम्हाणे, बोरगाव, शिरवली, कळमुंडी, पाथर्डी, मिरवणे तनाळी, आंबेरे, उभळे, डूगवे या गावातील हिंदू बंधू भगिनी विराट संमेलनास उपस्थित राहणार आहेत. Hindu Conference at Margatamhane

Tags: GuhagarGuhagar NewsHindu Conference at MargatamhaneLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share40SendTweet25
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.