• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुख्यमंत्री स. निधीतून वेळणेश्वरमधील गरजूला मदत

by Guhagar News
April 14, 2023
in Guhagar
91 1
0
Help to the needy in Velneshwar from Chief Minister's Fund
180
SHARES
513
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय टीमच्या प्रयत्नाने 45,000 मंजूर

गुहागर, ता.14 : गुहागर तालुक्यातील बांधवासाठी नेहमीच तत्पर असणारे, भावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, मुंबई गाव किंवा इतर ठिकाणी कोणाला काहीही वैद्यकीय मदत लागली तर मदत करणारे भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, समाजसेवक संतोष दादा जैतापकर. त्यांच्या वैद्यकीय टीमचे कार्य खूप महान आहे. याच्या वैद्यकीय टीम च्या प्रयत्नाने वेळणेश्वर गावातील गरजूला वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 45,000/ (पंचेचाळीस हजार ) मंजूर करून दिले. Help to the needy in Velneshwar from Chief Minister’s Fund

वेळणेश्वर गावातील श्री दिनेश तांडेल यांना वैद्यकीय उपचारासाठी मदतीची गरज होती. याबाबत श्री चंद्रकांत पावसकर, श्री प्रकाश पावसकर, श्री संदीप पावसकर, श्री समीर पावसकर याच्या मार्फत संतोष दादा जैतापकर यांना सर्व माहिती दिली. लगेच जैतापकर याची वैद्यकीय टीम कामाला लागली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 45 हजार रुपये मिळवण्यात यश आले. हा निधी मिळवण्यासाठी श्री मनोज डाफळे, श्री जयराम पवार, श्री काशीराम पास्टे, श्री संतोष निंबरे, श्री मितेश घडशी या सर्वांनी प्रयत्न केले. Help to the needy in Velneshwar from Chief Minister’s Fund

आता पर्यंत गुहागर तालुक्यातील पेशंट साठी वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाखाच्या पेक्षा जास्त निधीची मदत संतोष दादा जैतापकर याच्या वैद्यकीय टीम मार्फत झाली आहे. अशा सामाजिक कार्याबद्दल तालुक्यातील जनता कौतुक करत आहेत. Help to the needy in Velneshwar from Chief Minister’s Fund

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHelp to the needy in Velneshwar from Chief Minister's FundLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.