• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अवजड वाहनांची वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंद

by Guhagar News
September 10, 2023
in Ratnagiri
93 1
0
Heavy vehicle traffic closed till 30 September
183
SHARES
524
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई-गोवा महामार्ग क्र. 66; गौरी गणपती सणासाठी

रत्नागिरी, ता. 10 : गौरी गणपती सणासाठी मुंबई-गोवा महामार्ग क्र.66 वर जड-अवजड वाहने वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंदीबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. Heavy vehicle traffic closed till 30 September

 गणेशोत्सव 2023, 19 सप्टेंबर रोजी पासून साजरा होत आहे. या सणानिमित्त कोकणात जाणा-या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात असते. मुंबई-गोवा क्र.66 वर जाणारी अवजड वाहतूक बंद करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यानी महाराष्ट्र शासन गृहविभाग क्र.एम.व्ही.ए-0589/सीआर/1061/टीआरए-2, 19 मे 1990 चे अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम 115,116 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. Heavy vehicle traffic closed till 30 September  

मुंबई-गोवा महामार्ग क्र. 66 वर 5 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 गणेशोत्सव सण पूर्ण होईपर्यत जड-अवजड वाहतुक बंद करण्यात येत आहे. हा आदेश दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड, मेडीकल ऑक्सीजन, औषधे व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारे वाहने वगळून तसेच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, एसटी महामंडळ बसेस, ट्रॅव्हल्स बसेस व अत्यावश्यक सेवेतील अशा सर्व वाहनांना लागू असणार नाही. Heavy vehicle traffic closed till 30 September

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHeavy vehicle traffic closed till 30 SeptemberLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share73SendTweet46
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.