• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर उपकेंद्रात डोळ्यांची तपासणी शिबीर संपन्न

by Guhagar News
July 14, 2023
in Guhagar
64 0
0
Health camp completed at Velneshwar sub-centre
125
SHARES
358
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील प्रा. आ .केंद्र हेदवी अंतर्गत उपकेंद्र वेळणेश्वर येथे डोळ्यांची अत्याधुनिक तपासणी मोफत शिबीर संपन्न झाले. या शिबीरात वेळणेश्वर, वाडदई व साखरी आगार गावातील लोकांना उत्तम सेवा देण्यात आली. एनसीडी स्क्रीनिंग, कॅन्सर स्क्रीनिंग ही करण्यात आले. यावेळी रक्त दाब तपासणी, मधुमेह तपासणी, कॅन्सर विषयी माहिती देण्यात आली. Health camp completed at Velneshwar sub-centre

सदर कार्यक्रमात उपकेंद्र वेळणेश्वरचे समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती.शितल खोले यानी सर्व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे  स्वागत केले. माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती नेत्रा  ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घनश्याम जांगिड, डॉ.दिनेश जोशी, वेळणेश्वर ग्रामपंचायत सरपंच चैतन्य धोपावकर, सामाजिक कार्यकर्ता वाडदई विनायक कांबळे व शाळा प्रतिनिथी मारुती होडेकर साखरी आगर, दत्तात्रय मुद्दमवार आरोग्य सहाय्यक प्रा.आ.केंद्र हेदवी,  विनायक साबळे, समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र पालशेत, विवेक विनोद पाटीदार उपकेंद्र अडुर, श्रीमती प्रशीका बाबुराव थोरात समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र चिंद्रावळे, श्रीमती प्रिया रमेश उरकुडे समुदाय आरोग्य अधिकारी उमराठ व उपकेंद्र वेळणेश्वर अंतर्गत सर्व आशा सेविका साक्षी कलमकर, मयुरी पेडणेकर, स्नेहल कांबळे, शाश्वती पालशेतकर, दिपाली कांबळे व उपकेंद्र मदतनीस श्रीमती विद्या जाधव इ. उपस्थित होते. Health camp completed at Velneshwar sub-centre

Tags: eyeEye examinationGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHealth camp completed at Velneshwar sub-centreLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share50SendTweet31
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.