• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

असगोली वरचीवाडी येथे उद्या आरोग्य शिबिर

by Guhagar News
September 30, 2024
in Guhagar
106 1
0
Health Camp at Asgoli Varchiwadi
209
SHARES
597
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका व परशुराम रुग्णालय, लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर एकता वर्धक मंडळ असगोली वरचीवाडी समाज मंदिर येथे मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 ते 02 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.  तरी शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा.  Health Camp at Asgoli Varchiwadi

या शिबीरात एका व्यक्तीच्या 60 रक्त तपासण्या करण्यात येणार आहेत. मोफत ईसीजी व औषधे तसेच गंभीर आजारावर मोफत उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे एकता वर्धक मंडळ असगोली वरचीवाडी व अनूलोम गुहागर यांनी आवाहन केले आहे. Health Camp at Asgoli Varchiwadi

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHealth CampHealth Camp at Asgoli VarchiwadiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share84SendTweet52
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.