• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली, कोतळूक, शृंगारतळी येथे हळदी कुंकू समारंभ

by Guhagar News
January 31, 2024
in Guhagar
99 1
0
Haldi Kunku by Kunbi Samojannati Sangh
195
SHARES
557
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कुणबी समाजोन्नती संघ आणि कुणबी नागरी सह.पतसंस्थेचा उपक्रम

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 31 : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका गुहागर (मुंबई व ग्रामीण) आणि गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा आबलोली,  शृंगारतळी, हेदवी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. Haldi Kunku by Kunbi Samojannati Sangh

रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी समाज शाखेच्या पालशेत गटातील महिलांसाठी सकाळी ११ ते २ या वेळेत गुहागर बाजार शृंगारतळी येथे आणि गुहागर गटातील महिलांसाठी गुहागर बाजार शृंगारतळी येथे दुपारी ३ ते ५ या वेळेत हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला सभासद भीगीनी, ग्राहक महिला भीगीनी आणि हितचिंतक महिलां भगीनींनी बहूसंख्येने उपस्थित राहून या हळदी कुंकू समारंभाचा लाभ घेतला. यावेळी सवाष्णी महिलांसह, विधवा महिलांचाहि सन्मान करण्यात आला. Haldi Kunku by Kunbi Samojannati Sangh

Haldi Kunku by Kunbi Samojannati Sangh

यावेळी आबलोलीच्या माजी सरपंच व कुणबी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आबलोलीच्या संचालिका सौ.श्रावणी अनिकेत पागडे, गुहागर तालुका कुणबी युवक मंडळाचे तालुका अध्यक्ष श्री.मंगेश मते, तवसाळ गटाचे अध्यक्ष श्री.शंकर जोशी, कुणबी समाजोन्नती संघाचे तालुका सरचिटणीस आणि कुणबी पतसंस्थेचे संचालक श्री.प्रदिप बेंडल, गुहागरचे माजी नगराध्यक्ष श्री.राजेश बेंडल, कुणबी समाजोन्नती संघाचे माजी अध्यक्ष, गुहागर बाजाराचे अध्यक्ष आणि कुणबी पतसंस्थेचे चेअरमन श्री.रामचंद्र हुमणे गुरुजी, कुणबी समाजोन्नती संघाचे मुंबईचे तालुकाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.कृष्णाजी वणे यांनी कुणबी समाजातील महिलांना मौलिक मार्गदर्शन केले. Haldi Kunku by Kunbi Samojannati Sangh

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी श्री.कृष्णाजी वणे, श्री.रामचंद्र हुमणे गुरुजी, श्री.राजेश बेंडल, श्री.प्रदिप बेंडल, सिताराम ठोंबरे, शंकर मोरे, शंकर जोशी, सौ.श्रावणी पागडे, श्रीमती वनिता डिंगणकर, सौ.मानसी ठोंबरे, सौ.पायल गोणबरे, श्रीमती.सितप, श्री.महादेव वणे, अनंत पागडे, वैभव आदवडे, अमोल वाघे, संदिप पाष्टे, अनिल घाणेकर यांचेसह तवसाळ,  गटातील प्रमुख महिला मान्यवर उपस्थित होते. Haldi Kunku by Kunbi Samojannati Sangh

 हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय पागडे, विक्रांत पागडे, मंगेश मते, मंगेश मोरे, अनिकेत पागडे, सुधाकर गोणबरे, समिर मोरे, विशाल गोताड यांनी विशेष परिश्रम घेतले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विजय पागडे यांनी केले तर प्रास्ताविक श्री.प्रदिप बेंडल यांनी केले. Haldi Kunku by Kunbi Samojannati Sangh

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHaldi Kunku by Kunbi Samojannati SanghLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share78SendTweet49
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.