• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरातील पोटनिवडणुका बिनविरोध

by Mayuresh Patnakar
May 23, 2023
in Guhagar
168 1
0
Guhagar by-election unopposed
329
SHARES
941
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

4 ग्रामपंचायतीच्या 5 प्रभागातील 7 जागांसाठी झाली होती निवडणूक

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील कुटगिरी, पेवे, साखरीआगर, भातगाव  या ग्रामपंचायतीमध्ये 5 प्रभागातील 7 जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली होती. या सर्व जागा बिनविरोध निवडून आल्या. Guhagar by-election unopposed

कुटगिरी ग्रामपंचायतीमधील प्रभाग 1 मधील दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सुवर्णा सुरेश खापरे (सर्वसाधारण स्त्री) व रमेश बाळू खापरे (सर्वसाधारण) हे निवडून आले. पेवे ग्रामपंचायतीमधील प्रभाग 1 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सुरज शांताराम हरचिलकर निवडून आले. Guhagar by-election unopposed

साखरीआगर ग्रामपंचायतीमधील प्रभाग 2 मध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव जागेवर कु. गायत्री मारुती होडेकर निवडून आल्या. भातगांव ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वसाधारण स्त्री राखीव दोन जागा आणि प्रभाग क्र. 3 मधील सर्वसाधारण जागेसाठी पोटनिवडणुक झाली. यामध्ये प्रभाग 1 मधुन समिधा विजय कदम व प्राजक्ता दिपक पाष्टे बिनविरोध निवडून आल्या. तर प्रभाग 3 मधील सर्वसाधारण जागेवर प्रशांत प्रदीप बेर्डे बिनविरोध निवडून आले. Guhagar by-election unopposed

Tags: ElectionGuhagarGuhagar by-election unopposedGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share132SendTweet82
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.