• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दीनिमित्त नाट्यसंगीताची सुरेल मैफल

by Manoj Bavdhankar
October 22, 2024
in Guhagar
156 1
0
Govindrao Patwardhan Birth Centenary Concert
306
SHARES
873
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.  22 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड व कला विकास रंगभूमी नाट्य संस्था गुहागर यांच्यावतीने ज्येष्ठ संवादिनी व ऑर्गन वादक स्व. पं. गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाट्यसंगीताची सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. Govindrao Patwardhan Birth Centenary Concert

गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 5. 30 वाजता भगवान परशुराम सभागृह, गुहागर येथे ही मैफल होणार आहे. यासाठी कला विकासाचे यशस्वी कलाकार श्री. राजाभाऊ शेंबेकर, चिपळूण श्रीम. मृदुला विश्वनाथ तांबे, पुणे हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर यांच्या वतीने करण्यात आले आहे. Govindrao Patwardhan Birth Centenary Concert

Tags: Govindrao Patwardhan Birth Centenary ConcertGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share122SendTweet77
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.