केंद्र सरकारची घोषणा
नवी दिल्ली, ता.15 : सर्व प्रौढांना शुक्रवारपासून ७५ दिवस करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेला आणखी बळकटी मिळण्याचे संकेत आहेत. Free vaccinations for adults
“देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असून, अमृत महोत्सवानिमित्त १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत वर्धक मात्रा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यातआला” अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. करोना प्रतिबंधक लशीची पहिली आणि दुसरी मात्रा केंद्र सरकारने मोफत दिली होती. खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लसीकरणाचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला होता. Free vaccinations for adults
आत्तापर्यंत ९६ टक्के पात्र लोकांना पहिली, तर ८७ टक्के पात्र नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत १८ ते ५९ वर्षे वयोगटातील ७७ कोटी लोकसंख्येपैकी १ टक्क्यांहूनही कमी नागरिकांनी वर्धक मात्रा घेतल्याचे आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि, आणि त्याहून अधिक वयोगटातील सुमारे १६ कोटी पात्र लोकसंख्येपैकी सुमारे २६ टक्के नागरिकांना तसेच, आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना वर्धक मात्रा देण्यात ६० आली आहे. Free vaccinations for adults
गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून देशभर लसीकरण मोहीम राबवण्यात आली. पहिल्या टप्प्यात COVID 19 VACCINE (BOOSTER) लसीकरणाला गती सहा महिन्यांनी शरीरातील प्रतिपिंडाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे वर्धक मात्रा घेण्याची गरज असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे म्हणणे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या आठवड्यात सर्व लाभार्थ्यांसाठी दुसरी मात्रा आणि वर्धक मात्रेतील कमी करून ते नऊ महिन्याऐवजी सहा महिने केले. आता मोफत वर्धक मात्रा देण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने लसीकरणाला
आणखी गती दिली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण आले. त्यानंतर करण्यात टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली. दोन्ही मात्रा घेतलेल्या हुतांश नागरिकांनी वर्धक मात्रेकडे मात्र पाठ फिरवली. आता वर्धक मात्राही मोफत देण्यात येणार असल्याने लसीकरणाची टक्केवारी वाढेल, असे मानले जाते. Free vaccinations for adults