• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात उद्या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

by Ganesh Dhanawade
June 8, 2023
in Guhagar
131 1
0
Free health camp in Guhagar
257
SHARES
733
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी आणि प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आयोजित

गुहागर, ता. 08 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी आणि प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. ९ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० वा. यावेळेत गुहागर बाजारपेठ येथील शाळिग्राम खातू यांच्या निवासस्थान हॉल येथे हे शिबिर घेण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. Free health camp tomorrow in Guhagar

या शिबिरामध्ये ब्लड प्रेशर, डायबेटिस, नेत्र तपासणी यासारख्या तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तरी या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्यासाठी आपली नोंदणी करावी, असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू, सेक्रेटरी संतोष वरंडे, खजिनदार सचिन मुसळे यांनी केले आहे. तसेच आज दि. 0८ रोजी रात्री ८ वाजता हॉटेल अन्नपूर्णा हॉल येथे लायन्स क्लबचे डिस्ट्रिक गव्हर्नर एमजेएफ ला. राजशेखर कापसे हे लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी अधिकृत भेट देणार आहे. Free health camp tomorrow in Guhagar

Tags: Free health camp tomorrow in GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHealth CampLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLions Club of GuhagarMarathi NewsNews in GuhagarProlife Multi Specialty HospitalUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालायन्स क्लब ऑफ गुहागरलोकल न्युज
Share103SendTweet64
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.