• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये मोफत आरोग्य शिबीर

by Mayuresh Patnakar
August 30, 2023
in Guhagar
145 2
0
Free health camp in Guhagar
286
SHARES
816
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

व्याडेश्र्वर देवस्थान आणि आयुर्वेद व्यासपीठचा उपक्रम

गुहागर, ता. 30 : श्री देव व्याडेश्र्वर देवस्थान गुहागर येथे आयुर्वेद व्यासपीठ रत्नागिरी जिल्हा शाखेच्या साह्याने तिसऱ्या श्रावण सोमवारी ४ सप्टेंबर २०२३ रोजी मोफत आयुर्वेद आरोग्य चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. Free health camp in Guhagar

या शिबीरामध्ये त्वचाविकार, सांध्यांचे विकार, फुफ्फुसाचे आजार आणि पचनाचे विकार यांची तपासणी केली जाणार आहे. या शिबिरासाठी वैद्य अतिन औताडे, वैद्य अनिकेत गोळे, वैद्य प्रतिक मेहता आणि वैद्य निमिष बापट हे वैद्य चिकित्सक म्हणून उपस्थित राहतील.  चिकित्सेदरम्यान आवश्यक भासल्यास औषधेही मोफत दिली जाणार आहेत. हे शिबीर तिसऱ्या श्रावण सोमवारी, 4 सप्टेंबर 2023 सकाळी 10 ते सायं. 4 या कालावधीत श्री देव व्याडेश्र्वर देवस्थानमधील परशुराम सभागृहात घेण्यात येणार आहे. Free health camp in Guhagar

तरी आयुर्वेद चिकित्सा शिबीराला येणाऱ्यांनी देवस्थानच्या कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंतच्या कालावधीत नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी केलेल्यांना प्राधान्याने तपासले जाईल. असे आवाहन श्री देव व्याडेश्र्वर देवस्थानच्या विश्र्वस्तांनी केले आहे. Free health camp in Guhagar

Tags: Free health camp in GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHealthHealth CampLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share114SendTweet72
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.