• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण येथे मोफत दिव्यांग शिबीर

by Manoj Bavdhankar
February 4, 2023
in Ratnagiri
85 1
0
Free Disability Camp at Chiplun
167
SHARES
478
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 04 : भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त मोफत दिव्यांग शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. हे शिबीर श्री पद्यावती संकुल, मार्कंडी, स्वामी समर्थ मंदीरा मागे, पाली रोड, पवन तलावा जवळ चिपळूण येथे रविवार दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळत घेण्यात येणार आहे. Free Disability Camp at Chiplun

या शिबीरामध्ये दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कुत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलिपर शिबीर ठेवण्यात आले आहे. शिबीराचे आयोजक स्कॉन प्रो. फाउंडेशन, पुणे, रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो. पुणे, रोटरी क्लब ऑफ चिंचवड यांचे वतीने करण्यात आले आहे. Free Disability Camp at Chiplun

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

या शिबीरासाठी येणाऱ्या दिव्यांगांनी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. पूर्ण नोंदणी शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. यासाठी जयंत जेस्ते 9822510349, अनिरुध्द पाटणकर 9545504964 यांचेकडे संपर्क करावा. या शिबीर स्थळी दिव्यांग व एक सोबती यांचे साठी मोफत भोजनाची सोय करण्यात आली आहे. तरी या शिबीराचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. Free Disability Camp at Chiplun

Tags: Free Disability Camp at ChiplunGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share67SendTweet42
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.