गुहागर, ता.18 : गुहागरचे माजी आमदार कै. रामभाऊ बेंडल यांचा २९ वा स्मृतीदिन आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दि. २४ जुलै रोजी संत तुकाराम छात्रालय, गुहागर येथे सकाळी १० वा. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Former MLA Rambhau Bendal Memorial Day

आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत झटलेले, जनसामान्यांच्या हृदयात “देवमाणसाचे” स्थान असलेले व गुहागरचे माजी आमदार कै. रामभाऊ बेंडल यांचा २९ वा स्मृतीदिन आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दि. २४ जुलै रोजी संत तुकाराम छात्रालय, गुहागर येथे सकाळी १० वा. आपल्या या लोकनेत्याच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Former MLA Rambhau Bendal Memorial Day

