• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर कुणबी विकास मंडळाचा हीरक महोत्सव साजरा

by Ganesh Dhanawade
January 30, 2023
in Guhagar
105 2
0
Festival of Kunbi Development Board
207
SHARES
592
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : वेळणेश्वर कुणबी विकास मंडळ, मुंबई व कुणबी विकास मंडळ वेळणेश्वर यांचा हीरक महोत्सव व स्नेह संमेलन कार्यक्रम नुकताच विरार येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. Festival of Kunbi Development Board

Festival of Kunbi Development Board

या हीरक महोत्सव कार्यक्रमात डॉ. विजय विर यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. नेत्रा ठाकूर, कुणबी समाजोन्नती संघाचे मुंबई अध्यक्ष कृष्णा वणे, गुहागर तालुका कुणबी सहकारी पतपेढी व्यवस्थापक सुनील रांगळे, गुहागर प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश कदम, वेळणेश्वर कुणबी विकास मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल इतापे, कार्याध्यक्ष शंकर पाडावे, सचिव रवींद्र इतापे, खजिनदार सुधाकर पाडावे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. Festival of Kunbi Development Board

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.
Tags: Festival of Kunbi Development BoardGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share83SendTweet52
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.