• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्वयंभू श्री महागणपती मंदिर येथे माघी गणेशोत्सव

by Ganesh Dhanawade
January 24, 2023
in Guhagar
123 1
0
Festival at Swayambhu Shri Mahaganpati Temple

स्वयंभू-श्री-महागणपती-मंदिर

242
SHARES
691
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, वरचापाट मंदिरात दि. २६ रोजी स्त्री पात्रांनी नटलेले बहुरंगी नमन

गुहागर, ता. 24 : वरचापाट दुर्गादेवीवाडी येथील स्वयंभू श्री महागणपती मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने श्री दुर्गादेवी सहयोग मंडळाच्यावतीने २४ ते २६ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Festival at Swayambhu Shri Mahaganpati Temple

Festival at Swayambhu Shri Mahaganpati Temple
स्वयंभू-श्री-महागणपती

स्वयंभू श्री महागणपती हे जागृत देवस्थान असून भाविकांच्या इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून ओळखले जाते. माघी गणेशोत्सवानिमित्त आज दि. २४ रोजी सकाळी ८ वाजता विधिवत पूजा, ११ वा. महाआरती, व सायं. ७ वा. हरिपाठ, दि. २५ रोजी पहाटे ५.३० वा. काकड आरती, सकाळी ८ वा. श्रीचे दर्शन, १०.३० ते दुपारी २.३० वाजता महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ वा. महिलांचे हळदीकुंकू, सायं. ७ वा. महाआरती व रात्री ८.३० वाजता सुस्वर भजने, दि. २६ रोजी रात्री श्री दुर्गादेवी सहयोग मंडळ तर्फे मैत्रीबंध ग्रुप दुर्गादेवीवाडी आयोजित माऊली कलामंच मुंबई निर्मित स्त्री पात्रांनी नटलेले लोकप्रिय बहुरंगी नमन आणि अन्यायाला वाचा फोडणारे काल्पनिक वगनाट्य झुंज हा प्रयोग सादर होणार आहे. Festival at Swayambhu Shri Mahaganpati Temple

तरी समस्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दुर्गादेवी सहयोग मंडळ व महिला मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे. Festival at Swayambhu Shri Mahaganpati Temple

Tags: Festival at Swayambhu Shri Mahaganpati TempleGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share97SendTweet61
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.