• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

फरारे परचुरी फेरीबोट सेवा लवकरच सुरु

by Mayuresh Patnakar
April 27, 2023
in Ratnagiri
127 1
0
Farare Parchuri ferryboat service started
249
SHARES
710
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीमार्फत दि. 01 रोजी उद्घाटन सोहळा

गुहागर, ता. 27 : सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीमार्फत दाभोळ खाडीमध्ये फरारे परचुरी फेरीबोट सेवा सुरु केली जात आहे. हा फरारे परचुरी फेरीबोट उद्घाटन सोहळा सोमवार दि. 01 मे 2023 रोजी सायंकाळी 4 वा. परचुरी फेरीबोट जेटी येथे आय़ोजित करण्यात आला आहे. तरी कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून शुभआर्शिवाद द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. Farare Parchuri ferryboat service started

Farare Parchuri ferryboat service started

स्थानिक जनतेच्या सोयीसाठी व कोकणात पर्यटन विकास व्हावा या उद्देशाने ही फेरीबोट सेवा सुरु करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी बॅक ऑफ इंडिया, दापोलीचे मॅनेजर, मा. श्री. अनंत डिगे. उद्योजक, मा. श्री. राजन दळी, (कृपा हेअर टॉनिक), मा. श्री. मुश्ताकअली खोत, B.Sc.(Agri) [Agriculturist] मा. श्री. डॉ. सुभाष जवळगीकर M.B.B.S आणि मा. श्री. अब्बास कारभारी M.Sc. (Agri)  हे सन्माननीय पाहूणे उपस्थित राहणार आहेत. Farare Parchuri ferryboat service started  

तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीचे चेअरमन डॉ. चंद्रकांत मोकल व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. योगेश मोकल यांचेकडून करण्यात आले आहे. Farare Parchuri ferryboat service started

Tags: Farare Parchuri ferryboatFarare Parchuri ferryboat service startedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याफरारे परचुरी फेरीबोटमराठी बातम्यालोकल न्युज
Share100SendTweet62
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.