• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विसापूर कारूळ मधील कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस

by Guhagar News
May 23, 2025
in Guhagar
152 1
0
Evacuation notice to disaster-affected families
298
SHARES
852
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील विसापूर कारुळ येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री. बागुल भाऊ यांनी आपत्तीग्रस्त वाडीमध्ये जाऊन एकूण 63 कुटुंबांना नोटीस बजावले आहेत आणि या कुटुंबांना पावसाळ्यात संर्तक सावधान राहण्यासाठी व काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. गुहागर तहसील विभागाच्या वतीने सुद्धा आपत्तीग्रस्त 63 कुटुंबांना नोटीस देण्यात येणार असल्याचेही माहिती मिळाली आहे. Evacuation notice to disaster-affected families

काही वर्षांपूर्वी गुहागर तालुक्यातील विसापूर कारूळ येथील एक वाडी आपत्तीग्रस्त झाली होती. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी तेथील ग्रामस्थांना पावसाच्या वेळेला स्थलांतराच्या नोटीस देण्यात आले होत्या. आता पाऊस सुरू होऊन काही दिवस झाले असून ग्रामपंचायत विसापूर कारुळच्या वतीने याही वर्षी आपत्ती ग्रस्त असलेल्या वाडीतील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होणे बाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.  Evacuation notice to disaster-affected families

Tags: Evacuation notice to disaster-affected familiesGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share119SendTweet75
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.