• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रा. पालकोट त्रिशुळची बिनविरोध निवडणूक

by Guhagar News
January 6, 2023
in Guhagar
118 1
0
Election of Palkot Trishul uncontested
232
SHARES
662
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सरपंचपदी रविंद्र वेद्रे तर उपसरपंचपदी सुशील वेद्रे

गुहागर, ता. 31 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत पालकोट त्रिशुळ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यावेळी सरपंचपदी रविंद्र द.वेद्रे तर उपसरपंचपदी सुशील व.वेद्रे यांनी आपला पदभार स्वीकारला. तर सदस्य म्हणून सुरेश पा. वेद्रे, समीर एस पारदळे, अनिता अनंत वेद्रे, समीक्षा एस वेद्रे, वनिता एस पारदळे, कीर्ती किरण वेद्रे निवडून आले आहेत. निवडून आलेल्या नव्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आपला पदभार स्वीकारला. Election of Palkot Trishul uncontested

Election of Palkot Trishul uncontested

ग्रामपंचायत पालकोट त्रिशुळ येथे वर्षानूवर्ष बिनविरोध निवडणूकीची परंपरा आहे. त्यानूसार यावेळी सुद्धा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. निवडून आलेल्या नव्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांना ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. Election of Palkot Trishul uncontested

Election of Palkot Trishul uncontested
Tags: Election of Palkot Trishul uncontestedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share93SendTweet58
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.