• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कमवा आणि शिका साठी अर्ज करण्याचे आवाहन

by Guhagar News
June 15, 2024
in Guhagar
157 1
3
308
SHARES
879
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका औद्योगिक बहुउद्देशीय सहकारी संस्था गुहागर

गुहागर, ता. 15 : तालुका औद्योगिक बहुउद्देशीय सहकारी संस्था गुहागर संस्थेचे काम अखंडपणे चालू राहण्यासाठी एक कार्यालयीन कर्मचारी नेमण्याचे सर्व संचालकांचे वतीने ठरविण्यात आले. व अशी संधी गरीब व होतकरू विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीला देण्यात यावी असे एकमताने ठरविण्यात आले. सदर निवड झालेल्या विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीला तिचे कॉलेज वेळ पूर्ण झालेनंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाज सांभाळावे व फावल्या वेळात अभ्यास करावा जेणेकरून संस्था जे काही मानधन देईल त्या स्वकष्टावर आपले शिक्षण पूर्ण करता येईल. Earn and learn

Distribution of Educational Material

अनेक वर्ष कार्यरत असून संस्था स्थापनेपासून  शासन आणि सर्व आजपर्यंत निवडून आलेले सर्व संचालक यांनी आपल्या परीने वाढविली व जोपासली. सदर संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी पूर्वी शासकीय सचिव हे पद होते मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या शासन निर्णयानुसार हे पद शासनाने वर्ग करून सर्व जबाबदारी संस्थेकडे सोपविली. संस्थेला पूर्णवेळ सचिव नेमणूक करणेसाठी आवश्यक पूर्तता आणि पात्रता उमेदवार मिळेपर्यंत संस्थेच्या संचालिका सौ. शलाका ताई काष्टे यांची मानद सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली. Earn and learn

यासाठी वरिष्ठ महविद्यालय पाटपन्हाळे यांनाही संस्था लेखी पत्रव्यवहार करून विनंती करणार असून अशा पद्धतीने काम करू इच्छिणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थी  अथवा विद्यार्थिनीनी संस्थेच्या मानद सचिव सौ. शलाका ताई काष्टे शृंगारतळी मो नं.९४२१२३१९१८ या क्रमांकावर दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करून आपले अर्ज सादर करावेत . सादर झालेल्या अर्जांमधून संस्थेमार्फत मुलाखत घेवून योग्य त्या उमेदवाराची नेमणूक केली जाईल असे संस्थेचे सर्व संचालक व अध्यक्ष  Adv. सुशील सुगंधा गणपत अवेरे यांनी केले आहे. Earn and learn

Tags: Earn and learnGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share123SendTweet77
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.