• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सिंधुरत्न च्या उपाध्यक्ष पदी डॉ. नातू

by Mayuresh Patnakar
June 17, 2026
in Maharashtra, Old News
54 1
0
Dr. Natu appointed as Vice President of Sindhuratna
106
SHARES
303
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 16 : सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांतील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करून जिल्ह्यांचा सर्वंकष विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता गठित करण्यात आलेल्या ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती, रत्नागिरी’ या समितीच्या ‘उपाध्यक्ष’ पदी डॉ. विनय नातू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Dr. Natu appointed as Vice President of Sindhuratna

विनयजींच्या प्रदीर्घ राजकीय व सामाजिक अनुभवामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. या नव्या जबाबदारीची घोषणा झाल्यानंतर डॉ. विनय नातू यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे. Dr. Natu appointed as Vice President of Sindhuratna

Tags: Dr. Natu appointed as Vice President of SindhuratnaGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share42SendTweet27
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.