• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे जीजीपीएसला देणगी

by Guhagar News
September 12, 2022
in Ratnagiri
18 0
0
Donation to GGPS by Brahmin Mandal
35
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता.12 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गं. गो. पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेला (जीजीपीएस) शैक्षणिक सोयीसुविधांकरिता अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची देणगी दिली. चित्पावन मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांच्यासह अविनाश काळे, वसतीगृहाचे व्यवस्थापक रविकांत शहाणे यांनी शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला.  Donation to GGPS by Brahmin Mandal

जीजीपीएस शाळेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू आहे. शाळेच्या देदिप्यमान यशाबद्दल शैक्षणिक उठाव म्हणून अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाकडून देण्यात आलेला धनादेश विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या साधनांसाठी किंवा गरजेच्या गोष्टीसाठी हा निधी खर्च करता येणार आहे. यावेळी शैक्षणिक क्रीडाशिक्षक श्री. कदम उपस्थित होते. Donation to GGPS by Brahmin Mandal

Tags: Donation to GGPS by Brahmin MandalGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.