• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विभागीय डाक अदालत 09 डिसेंबर रोजी

by Manoj Bavdhankar
November 27, 2024
in Ratnagiri
111 1
0
Divisional Post Court
218
SHARES
624
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

05 डिसेंबर पर्यंत तक्रार पाठविण्याचे आवाहन

रत्नागिरी, ता. 27 : अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, द्वारा 09 डिसेंबर 2024 रोजी अधिक्षक डाकघर, रत्नागिरी यांचे कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी  येथे दुपारी 3 वाजता विभागीय स्तरावरील डाक अदालत आयोजित केली आहे.  इच्छुकांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार  अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी यांच्या नावे 05 डिसेंबर 2024 पर्यंत अथवा तत्पूर्वी  पाठवावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. Divisional Post Court

पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. Divisional Post Court

Tags: Divisional Post CourtGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share87SendTweet55
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.