• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमधील शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप

by Mayuresh Patnakar
June 29, 2023
in Guhagar
105 1
0
Distribution of school supplies in schools
205
SHARES
587
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

एपिरॉक विद्या सहयोग २०२३ कार्यक्रमांतर्गत

गुहागर, 29 : गुहागर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून एपिरॉक विद्या सहयोग कार्यक्रम २०२३ कार्यक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील १० जिल्हापरिषद मराठी शाळांमधील ग्रामीण भागातील आर्थिककृष्ट्या मागास व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. Distribution of school supplies in schools

गुहागर साखरीआगर केंद्रातील वाडदई, उमराठ नं.१, उमराठ नं.३, नरवण केंद्रातील हेदवी नं.२, पोमेंडी केंद्रातील पिंपर सहाणवाडी, अडूर चिखलगावण, अडूर केंद्र शाळेतील नागझरी नं.१, निवोशी, अडूर नं.१, अडूर भाटले अशा शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. Distribution of school supplies in schools

यावेळी मायनिंग इंडिया लिमिटेड, पुणेचे डेप्युटी मॅनेजर स्वरूप मोहिते, सिनियर एच.आर. ऑफिसर अंशुल चोबे, मिलिंद कडू, मोहन मोरे, अक्षय जोशी, राहुल राणे, सौ. अश्विनी मोहिते आदी उपस्थित होते. Distribution of school supplies in schools

Tags: Distribution of school supplies in schoolsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share82SendTweet51
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.