• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

by Manoj Bavdhankar
February 9, 2024
in Guhagar
73 0
1
Distribution of safety kits to construction workers
142
SHARES
407
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 09 : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील वरचापाट वार्ड क्रमांक दोन मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट व अत्यावश्यक साहित्य माजी नगरसेवक उमेश भोसले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी तब्बल 60 जणांना या योजनेचा लाभ घेतला. Distribution of safety kits to construction workers

Distribution of safety kits to construction workers

राज्य शासनाने बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार तसेच त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक व आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने बांधकाम कामगार ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त येथील बांधकाम कामगाराना मिळावे म्हणून माजी नगरसेवक उमेश भोसले यांनी या कामगारांची नोंदणी करून घेतली, व त्यांना लागू असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील वरचापाट वार्ड क्रमांक दोन मध्ये तब्बल 60 जणांना या योजनेचा लाभ मिळवून त्यांना सुरक्षा किट व अत्यावश्यक साहित्य वाटप नर नारायण या मंदिरात माजी नगरसेवक उमेश भोसले यांच्या  हस्ते वाटप करण्यात आले. Distribution of safety kits to construction workers

यावेळी प्रांजली कचरेकर, रिजवान सय्यद, विजय कचरेकर, मोहन मोरे, मोरेश्वर भोसले, संजय भोसले, तुकाराम भोसले, संजय मालप, प्रशांत कचरेकर व ग्रामस्थ व बांधकाम कामगार उपस्थित होते. Distribution of safety kits to construction workers

Tags: Distribution of safety kits to construction workersGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share57SendTweet36
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.