• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री गणेश पुजा साहित्य वितरण सोहळा

by Guhagar News
September 8, 2023
in Guhagar
106 1
0
Distribution of Ganesh Puja materials at Shringartali
209
SHARES
596
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शृंगारतळी येथे तालुक्यातील जनतेसाठी सहकार तत्वातून उत्कृष्ट दालन खुले

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 08 : तालुक्यातील शृंगारतळी येथील स्टार प्लाझा ईमारतीतील श्री. गणेश पुजा साहित्य (किट) उत्पादनाचा वितरण सोहळा नूकताच पार पडला. MCL अंतर्गत श्रमसाफल्य ऑरगॅनिक प्रोड्यूसर कंपनी लिमीटेड गुहागर या कंपनीच्या MSP उत्पादनाची सुरवात करण्यात आली. हा सोहळा एम.सी.एल कंपनीचे नॅशनल सिनिअर कन्सलटंट श्री.श्रीकांत करजावकर सर, बिडीए श्री.संदिप गोरीवले यांचे हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात संपन्न झाला. Distribution of Ganesh Puja materials at Shringartali

Distribution of Ganesh Puja materials at Shringartali

यावेळी श्रीकांत करजावकर म्हणाले की, आपण आपल्या गावात पर्यावरण पुरक असे स्वत: तयार केलेली उत्पादने विकत घेण्याचं हे भव्य दिव्य दालन आपण ऊभे केलेले आहे. तालुक्यात जनतेसाठी “पिपल्स मार्ट”  जनसामान्यांसाठी मार्केट तयार करीत आहोत यामध्ये आपली कंपनी इकोफ्रेंडली वस्तू तसेच रूमाला पासून ते कपड्यां प्रोडेक्ट तयार करून  फूड प्रोडेक्ट हि बनवून विक्रीही करणार आहोत. त्यामूळे गुहागर तालुक्याच्या विकासात भर होईल, लोकांना रोजगार मिळेल. या दुकानातून केमिकल विरहित वस्तू विकल्या जाणार असल्याने तालुक्याचा इकोनॉमी १० हजार कोटी पर्यंत नेऊ आपले मार्गदर्शक श्री.शाम शिवाजी घोलप सर आपल्या पाठीशी खंबीरपणे ऊभे आहेत. असे सांगितले. बिडीए संदिप गोरीवले यांचेकडे गुहागर तालुक्याची प्रमोद घुमे, संतोष घुमे यांचेकडे मार्केटींग व बिडीए सचिन मोहिते यांचेकडे जिल्ह्याची जबाबदारी सोपवल्याचे करजावकर यांनी सांगीतले. यावेळी श्री.संदिप गोरीवले, श्री.सचिन मोहिते यांनीही मौलिक मार्गदर्शन केले. Distribution of Ganesh Puja materials at Shringartali

यावेळी व्यासपिठावर एम.सी.एल कंपनीचे नॅशनल सिनिअर कन्सलटंट  श्री.श्रीकांत करजावकर सर, सिनिअर बिडीए श्री.दिनेश कासेकर, संदिप गोरीवले, संतोष घुमे, प्रमोद घुमे, संतोष दवंडे, पत्रकार श्री.संदेश कदम, संतोष दवंडे, सौ. अपूर्वा काणेकर आदी. मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वाती टेमकर, श्रद्धा चव्हाण, धर्मानंद यादव, शशिकांत यादव, सिद्धेश मोरे, सुरेश कदम, विनायक आग्रे, सखाराम पवार, प्रणय मोहिते, शाईस दवंडे, केतन दवंडे आदी उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.प्रमोद घुमे यांनी केले तर प्रस्तावना श्री.सचिन मोहिते यांनी केली तर स्वागत समारंभ श्री.संतोष दवंडे यांनी केला तर शेवटी सर्वांचे आभार श्री.प्रमोद घुमे यांनी मानले. Distribution of Ganesh Puja materials at Shringartali

Tags: Distribution of Ganesh Puja materials at ShringartaliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share84SendTweet52
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.