• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जामसुत जांभुर्णेवाडी हनुमान मंदिरमध्ये दिपोत्सव

by Ganesh Dhanawade
October 26, 2022
in Guhagar
18 1
0
Dipotsav at Jamsut Hanuman Temple
36
SHARES
103
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथील श्री हनुमान मंदिर येथे दिपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.जामसुत जांभुर्णेवाडी येथील श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ संत जनाबाई महिला मंडळाच्या वतीने १२ व्या वर्षी हा दिपोत्सव साजरा करण्यात आला. Dipotsav at Jamsut Hanuman Temple

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन तसेच ग्रामस्थांनी पणती पेटवून परिसर प्रकाशमान केला होता. वाडीतील सर्व लोकांनी एकत्र येऊन दिवाळी सण साजरा करण्यासाठी एकत्रितपणे येऊन आदर्शवत स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या मंडळाच्या वतीने वर्षभरात अनेक धार्मिक, समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यामुळेच ही वाडी व्यसनमुक्त होताना दिसून येते. Dipotsav at Jamsut Hanuman Temple

या दिपोत्सव कार्यक्रमावेळी भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष, गुहागर तालुका ओबीसी आघाडी सेक्रेटरी निलेश सुर्वे, माजी उपसभापती सिताराम ठोंबरे, जामसुत सरपंच महेश जामसुतकर, नाट्य कलाकार दिनेश बागकर, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक, मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोलथरकर, उपाध्यक्ष अनंत जामसुतकर, सचिव सुनिल गुडेकर, सहसचिव सुधीर जामसुतकर, महिला मंडळ अध्यक्षा जयश्री कोलथरकर, सानिका जामसुतकर, शिक्षण संस्था – सुरेश पालकर, ग्रामपंचायत उपसरपंच सृष्टी रेवाळे, सदस्य प्रज्ञा कुंभार, सुचिता गमरे, पोलीस पाटील वैभव रेवाळे, अनिल घाडे, स्वप्नील बारगोडे, महेंद्र कदम, जामसुत तंटामुक्ती अध्यक्ष महेश गावडे, शांताराम ठोंबरे, अनंत कुंभार, कृष्णा पागडे, शांताराम पागडे, सुनिल भेकरे, चंद्रकांत गुरव, बशीर मस्तान आदींसह ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होते. Dipotsav at Jamsut Hanuman Temple

Tags: Dipotsav at Jamsut Hanuman TempleGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.