• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बालकमंदिरात अवतरले बालवारकरी

by Guhagar News
July 12, 2022
in Ratnagiri
17 0
0
Dindi in Abhyankar Children's Temple
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिराची अध्यात्म मंदिरापर्यंत पायी वारी

रत्नागिरी, ता.12 : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरच्या बालवारकऱ्यांनी दिंडी काढून जल्लोष केला. विठुरायाचा गजर करत करत बालवारकरी आनंदित झाले. अभ्यंकर बालकमंदिरच्या बालवारकऱ्यांनी शाळेशेजारील अध्यात्म मंदिरापर्यंत पायी वारी नेली. दोन वर्षांच्या कोरोना महामारीमुळे या वारीच्या आनंदाला बालवारकरी मुकले होते. Dindi in Abhyankar Children’s Temple

Dindi in Abhyankar Children's Temple

शनिवारी बालकमंदिरच्या शाळेशेजारील अध्यात्म मंदिरापर्यंत पायी वारी काढण्यात आली. विठुरायाचा गजर केला. अध्यात्म मंदिरात लहानग्यांनी विठुरायाच्या नावाचा गजर करताना फेर धरला. यावेळी मुख्याध्यापिका सौ. काळे यांच्यासमवेत सर्व शिक्षिका, सेविका, पालक प्रतिनिधी उपस्थित होते.  Dindi in Abhyankar Children’s Temple

Dindi in Abhyankar Children's Temple
Tags: Dindi in Abhyankar Children's TempleGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.