• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चैताली मेडिकलतर्फे वैकुंठ रथाचे 16 रोजी लोकार्पण

by Manoj Bavdhankar
July 15, 2022
in Guhagar
18 0
1
Dedication of the chariot by Chaitali Medical
36
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील पहिले मेडिकल म्हणून नावलौकीक असलेल्या शहरातील चैताली मेडिकलचे प्रमुख अरूण ओक यांनी आपल्या चैताली मेडिकलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शहरासाठी  वैकुंठ रथ देऊ केला आहे.  16 जुलै रोजी हा रथ नगरपंचायतकडे सुपुर्त करून त्याचे लोकार्पण होणार आहे. या वैकुंठ रथामुळे मृत्युनंतरची अंतिम यात्रा अधिक सुखद बनणार आहे.  Dedication of the chariot by Chaitali Medical

या रथामध्ये स्टेचर, दोन खुर्च्या आहेत. तसेच वैद्य ऑटोमोबाईलचे प्रसाद वैद्य या रथाचे सर्व्हीसिंग मोफत देणार आहेत. यामुळे जनतेच्या सेवेसाठी छोटेखानी कार्यक्रमातून हा रथ लोकार्पण केला जाणार असल्याचे ओक यांनी सांगितले. Dedication of the chariot by Chaitali Medical

Tags: Dedication of the chariot by Chaitali MedicalGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.