• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा दर्शन सोहळा

by Manoj Bavdhankar
May 23, 2025
in Guhagar
76 1
0
Darshan ceremony of Narendracharyaji Maharaj
149
SHARES
425
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे येथे आयोजन

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे येथील पटांगणात अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन स्वस्वरूप संप्रदाय गुहागर तालुका, जिल्हा सेवा समिती रत्नागिरी यांच्यातर्फे दि. 27 मे 2025 रोजी सायं 5.00 वाजता करण्यात आले आहे. तरी सर्व गुरुबंधू-भगिनींनी याचा लाभ घ्यावा. Darshan ceremony of Narendracharyaji Maharaj

Tags: Darshan ceremony of Narendracharyaji MaharajGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet37
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.