• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

युनिक किड्स प्री स्कूलच्या प्रांगणात सजला रास दांडिया

by Manoj Bavdhankar
October 5, 2022
in Guhagar
16 0
0
Dandiya at Unique Kids Pre School
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05 : युनिक किड्स प्री स्कूल गुहागरच्या प्रांगणात विद्यार्थी व शिक्षकांसमवेत  रास दांडिया खेळ उत्साहात पार पडला. दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी शारदीय नवरात्र उत्सवातील अष्टमी निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Dandiya at Unique Kids Pre School

युनिक किड्स प्री स्कूलामध्ये वर्षभरात येणारे सर्व उत्सव, सण साजरे केले जातात. जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीचे ज्ञान व्हावे, त्याचे महत्त्व मुलांना कळावे हा हेतू असतो. शिक्षिका आजगोलकर मॅडम व लोखंडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे काय, हा का साजरा केला जातो, त्याचे काय महत्त्व आहे. घराघरांमध्ये देवीचा जागर का केला जातो. यासंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. तसेच सर्व पालक वर्गाचेही मोलाचे सहकार्य लाभले. Dandiya at Unique Kids Pre School

Dandiya at Unique Kids Pre School

युनिक किड्स परिवारातर्फे सर्वांना शिवलंगणाच्या म्हणजेच दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Dandiya at Unique Kids Pre SchoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.