• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोतळूक कासारी नदीवर ग्रामस्थांनी बांधला बंधारा

by Ganesh Dhanawade
January 21, 2023
in Guhagar
112 2
0
Dam built on Kotaluk Kasari river
221
SHARES
631
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता 21 : कोतळूक कासारी नदीवर परटवणे येथे उदमेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने दगड मातीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यासाठी लागणारा प्लास्टिक कागद कोतळूक ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आला. Dam built on Kotaluk Kasari river

यंदा पाऊस खूप उशिरा पर्यंत पडला असल्यामुळे नदी-नाल्यांमध्ये, प-याला अजूनही पाण्याचे प्रवाह वाहताना दिसत आहेत. तरीही दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता उन्हाळ्यात हे नाले कोरडे पडतात. याचा परिणाम प-याशेजारी असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेवर होतो. विहिरीची पाण्याची पातळी कमी होत जाते. त्यामुळे कोतळूक कासारी नदीवर ग्रामस्थांनी बंधारा बांधला. Dam built on Kotaluk Kasari river

यावेळी ग्रामपंचायत सदस्य, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन ओक, कोतळूक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व्हा. चेअरमन अनंत चव्हाण, उदमेवाडी वाडीप्रमुख समीर ओक, माजी अध्यक्ष आबा आरेकर, दिलिप मोहिते, राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष उल्हास आरेकर, निवृत्त ग्रामविकास अधिकारी सुधीर झिंबर, शिरीष ओक, वसंत सकपाळ, भिकाजी कदम, अनिल चव्हाण, आशिष आरेकर, ओंकार पारकर, रविंद्र पांचाळ, राहूल चव्हाण, पराग नार्वेकर, मनिष आरेकर, अंजली आरेकर, जयश्री पाटील, रेखा बागकर, मेघना महाडीक, मोहिनी महाडीक, वृक्षाली बेलवलकर आदी उपस्थित होते. Dam built on Kotaluk Kasari river

Tags: Dam built on Kotaluk Kasari riverGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share88SendTweet55
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.