• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर पोलिस ग्राऊंड येथे क्रिकेट स्पर्धा

by Manoj Bavdhankar
August 2, 2022
in Guhagar
18 0
0
Cricket Tournament at Police Ground
35
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महापुरूष आयोजन ; 12 ते 14 ऑगस्ट मध्ये होणार स्पर्धा

गुहागर, ता.02 : शहरातील पोलिस परेड ग्राऊंडवर भव्य पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा महापुरूष सांस्कृतिक, कला व क्रिडा मंडळ गुहागर यांच्या वतीने आयोजित केल्या आहेत.  Cricket Tournament at Police Ground

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक संघानी दि. 09/08/2022 पर्यंत महापुरूष क्रिडा मंडळाकडे नाव नोंदणीची करावयाची आहे. प्रत्येक संघातील खेळाडू हे  एकाच ग्रामपंचायत/नगरपंचायत मधील असावेत. त्यासाठी येताना तसे पुरावे घेऊन यावेत. (आधार कार्ड, इलेक्शन कार्ड इत्यादी). अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धा 12 ते 14 ऑगस्ट 2022 या कालावधीत खेळवल्या जाणार आहेत.  क्रिकेट स्पर्धाची प्रवेश फी रु. 1000/- असून बाँल फि रु. 100 /- आहे. स्पर्धेचे इतर नियम व अटी स्पर्धेच्या ठिकाणी सांगण्यात येतील. Cricket Tournament at Police Ground

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 11111/- व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 6666/- व आकर्षक चषक, तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर, क्षेत्ररक्षक चषक ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धा पाहण्याची संधी क्रीडा रसिकांना मिळणार आहे. Cricket Tournament at Police Ground

नाव नोंदणी ठिकाण व संपर्क क्रमांक

  1. महेश भोसले –  7770044377
  2. यश लोखंडे –  8530623815
  3. प्रतिक मोहिते – 7057894212
  4. शुभम भायनाक – 8554825992
  5. राकेश राऊत – 8087114705
  6. कुणाल देसाई – 9146375656

Tags: Cricket Tournament at Police GroundGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.