• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोतळूक येथे अण्णा ओक यांच्या शोकसभेचे आयोजन

by Mayuresh Patnakar
August 21, 2026
in Guhagar
91 1
3
Condolence meeting for Anna Oak at Kotaluk
179
SHARES
512
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील कोतळूक गावचे माजी सरपंच, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय ऊर्फ अण्णा ओक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे उद्या शनिवार दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वा. कोतळूक उदमेवाडी येथील श्री. हनुमान मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. Condolence meeting for Anna Oak at Kotaluk

सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या कै. दत्तात्रय ओक यांची शोकसभा कोतळूक उदमेवाडी ग्रामस्थ व उत्कर्ष महिला मंडळ यांच्यावतीने वतीने आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेला गुहागर तालुक्यातील जनतेने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे जाहीर आवाहन उदमेवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष समीर ओक यांनी केले आहे. Condolence meeting for Anna Oak at Kotaluk

Tags: Condolence meeting for Anna Oak at KotalukGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.