Tag: Condolence meeting for Anna Oak at Kotaluk

Condolence meeting for Anna Oak at Kotaluk

कोतळूक येथे अण्णा ओक यांच्या शोकसभेचे आयोजन

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील कोतळूक गावचे माजी सरपंच, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय ऊर्फ अण्णा ओक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे उद्या शनिवार दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ ...