• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळीत १५ रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा

by Ganesh Dhanawade
March 6, 2023
in Guhagar
118 2
0
Competitive Exam Guidance in Sringaratali
232
SHARES
664
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : आ. रा. स. दि अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करीयर आयोजित मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा बुधवार दि. १५ मार्च रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत शृंगारतळी येथील संत तुकाराम गुहागर बाजार हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. सुशील अवेरे यांनी केले आहे. Competitive Exam Guidance in Sringaratali

या कार्यक्रमाला आ.रा.स. दि अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करीयरचे संस्थापक संचालक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक ॲड. राकेश तुकाराम सत्वे मार्गदर्शन करणार आहेत. तरी बुधवार दि. १५ मार्च रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ वा. सर्वांनी वेळेत या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. सुशील अवेरे यांनी केले आहे. Competitive Exam Guidance in Sringaratali

Tags: Competitive Exam Guidance in SringarataliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share93SendTweet58
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.