• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर पोलिसांची दंगा काबू योजनेची रंगीत तालीम

by Manoj Bavdhankar
March 4, 2023
in Guhagar
87 1
0
Color rehearsal of riot control plan in Guhagar
171
SHARES
488
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 04 : शिमगा उत्सवानिमित्त गुहागर शहर व ग्रामीण पोलिसांच्या वतीने दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. पोलीस परेड मैदान, एस. टी स्टँड  व पोलिस स्टेशन ते बाजारपेठ या परिसरात ही रंगीत तालीम घेण्यात आली. Color rehearsal of riot control plan in Guhagar

दिनांक ०६ मार्च रोजी होळी, दि.०७ मार्च धुलिवंदन शब्त-ए-रात (बडी रात), दि. १० मार्च शिवजयंती (तिथीप्रमाणे) तसेच दि. १२ मार्च रंगपंचमी हे सण साजरे होणार आहेत. तरी या सणांचे अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने या दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. ही रंगीत तालीम पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तुषार पाचपुते यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. Color rehearsal of riot control plan in Guhagar

Color rehearsal of riot control plan in Guhagar
Tags: Color rehearsal of riot control plan in GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet43
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.