• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 August 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दहावी, बारावीचा निकालाची तारीख अखेर जाहीर

by Guhagar News
April 30, 2025
in Maharashtra
333 3
0
Class 10th, 12th result date announced
654
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे, ता. 30 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मिळालेल्या महितीनुसार बारावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला जाईल आणि दहावीचा निकाल १५ मे किंवा १६ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. Class 10th, 12th result date announced

बोर्डाने मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि निकालांचे संकलन सुरू आहे. दिलेल्या तारखेला विद्यार्थी त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पाहू शकतात, ज्याची माहिती लवकरच जाहीर केली जाईल. यावर्षी ३१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, ज्यामध्ये बारावीसाठी १५.२४ लाख आणि दहावीसाठी १६.३९ लाख विद्यार्थी होते. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार निकाल जाहीर केले जातील,अशी माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. Class 10th, 12th result date announced

दरम्यान, निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा शिक्षणमंत्री करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पहिल्यांदाच दरवर्षीपेक्षा १० दिवस अगोदर सुरु झाली होती. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च ला झाली. दरम्यान, वेळेत पेपर तपासणी प्रकिया पूर्ण झाल्याने निकाल दिलेल्या वेळेत लागण्याची शक्यता अधिक जास्त आहे. निकालाच्या तारखांची अधिकृत घोषणा शिक्षणमंत्र्यांकडून लवकरच केली जाईल. विद्यार्थ्यांना निकाला बद्दलच्या अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी नियमितपणे बोर्डाची वेबसाइट तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे. Class 10th, 12th result date announced

Tags: 12th result date announcedClass 10thGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share262SendTweet164
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.