• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

by Ganesh Dhanawade
February 15, 2023
in Guhagar
102 1
0
Chess tournament at Aabaloli
200
SHARES
571
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नाव नोंदणी दि. १७ फेब्रुवारी पर्यंत

गुहागर, ता.15 : तालुक्यातील आबलोली खोडदे सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवजयंती निमित्त १८ रोजी गुहागर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा आबलोली येथील डॉ. साळवी यांच्या निवासस्थानी सकाळी १० वाजता सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. Chess tournament at Aabaloli

स्पर्धेसाठीचे नियम पुढीलप्रमाणे –  

स्पर्धा गुहागर तालुक्यापुरतीच मर्यादित आहे. प्रत्येक स्पर्धकाने स्वतः सोबत बुद्धिबळ सेट घेऊन यावा. स्पर्धेचे राउंड हे स्पर्धक संख्येवर ठरतील. सर्वांसाठी खुला हा एकच वयोगट असेल. सामना पंधरा मिनिटापर्यंत खेळवला जाईल. पंधरा मिनिटांमध्ये सामना पूर्ण झाल्यास पॉईंट्सवर निकाल घोषित होईल. पहिले पाच क्रमांक काढले जातील. विजेत्यांना प्रमाणपत्र पुस्तके व ट्रॉफी अशा प्रकारची बक्षिसे देण्यात येतील. Chess tournament at Aabaloli

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

 या स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी दि. १७ फेब्रुवारी पर्यंत श्री. विजय पागडे (फोन नंबर ९४०५२५८२०९ ) संपर्क करावा, असे आवाहन आबलोली खोडदे सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने करण्यात आले आहे. Chess tournament at Aabaloli

Tags: Chess tournament at AabaloliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share80SendTweet50
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.