• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खोडद्याला आले पाणी आता पाऊस येणार

by Manoj Bavdhankar
June 8, 2023
in Guhagar
210 2
0
Chance of rain in two days
412
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दोन दिवसातच पावसाची शक्यता

गुहागर, ता. 08 : गुहागर समुद्र किनाऱ्या लगतच असलेल्या खोडद्याला पाणी आले आहे. खोडद्याला पाणी आले की, लवकरच पाऊस पडतो. असे ग्रामस्थांचे अनुभव आहेत यामुळे आता लवकरच पाऊस पडेल अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. Chance of rain in two days

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सुरुची झाड त्यालगत देवपाठ स्मशानभूमी ते बाजारपेठ असा खोडदा आहे. या खोडद्याला पावसातच पाणी असते. गेले कित्येक महिने या खोडद्याला पाणीच नाही. परंतु समुद्राला उधाण आले व हा खोडदा संपूर्णपणे पाण्याने भरला. यामुळे ग्रामस्थांमध्ये पावसाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी असे  खोडद्याला पाणी आल्यावर पाऊस येतो असे गेले कित्येक वर्षाचा ग्रामस्थांचा अनुभव आहे. कालच खोडद्याला थोड्या प्रमाणात पाणी होतं परंतु आजच्या भरतीत मोठ्या प्रमाणात पाणी आले. यामुळे पाऊस हमखास पडेलच अशी आशा ग्रामस्थांना वाटत आहे. पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी पेरा करून ठेवलेला आहे. तर गेले दोन महिने उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले आहेत. यामुळे सगळेजण आतुरतेने पावसाची वाट बघत आहेत. Chance of rain in two days

Tags: Chance of rain in two daysGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSeashoreUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजसमुद्र किनारा
Share165SendTweet103
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.